Student Profile System (SPS) सूचना मराठीमध्ये
Every student who wish to apply for Online Exam Form need to be registered on Student Profile System (SPS).
Features of Student Profile System (SPS)
- This is one-time/permanent profile management system for student.
- Once registered student will be able to use same account across multiple online applications of university through out his course. i.e. Student will be able to use this account from first year of course to degree.
- No duplicate accounts is allowed on same Aadhaar number(For Indian Students)/Passport Number(For International Students), Email ID and Mobile Number.
- Only one account per student is allowed.
Instructions for Creating Account On Student Profile System (SPS)
Before creating account on SPS you need to have following things with you
- PUNCODE: Unique 10 digit code assigned to each college by university. You can search it from your login.
-
Eligibility Number: Every student gets this number when his eligibility is done by college in eligibility online portal. This number is must for creating profile. Please contact your college to get this number.
This number is not applicable to International Students.
- PRN: (Permanent Registration Number) This number is allotted to a student when he/she first appears for university exam. This number is must for creating profile. This number is printed on student's university mark sheet.
- Previous Exam Marksheet: Keep Previous Exam Marksheet with you while creating profile.
- Photo(Passport Size): Scan copy of passport size photo in JPEG format and file size must be less than 300KB.
- Signature: Scan copy of your signature in JPEG format and file size must be less than 50KB.
Based upon data in your profile your exam form will be made available to you, so please provide accurate information in profile.
Steps To Create Profile
- Create Account
- Login
- Enroll for the Course
- Fill Personal Information
After completing above four steps your profile will be complete and you can fill exam form by clicking Exam Form button from dashboard.
सूचना Instructions in English
Student Profile System (SPS) वर ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म (Regular/External) साठी अर्ज करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला नोंदणी करणे आवश्यक आहे.
Student Profile System (SPS) ची वैशिष्ट्ये
- विद्यार्थ्यांने या प्रणाली मध्ये एकदाच प्रोफाइल बनवायचे आहे.
- एकदा प्रोफाइल बनवले की तो विद्यापीठाच्या विविध ऑनलाइन ऍप्लिकेशनमध्ये हीच प्रोफाइल वापरण्यास सक्षम असेल. अर्थात विद्यार्थी हे प्रोफाइल आपल्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षापासून पदवीपर्यंत वापरू शकतो.
- Account बनवताना आधार क्रमांक (भारतीय विद्यार्थ्यांसाठी लागू) / पासपोर्ट क्रमांक (आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी लागू), ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर डुप्लिकेट नसावेत.
- एका विद्यार्थ्याचे केवळ एकच Account असावे.
Student Profile System (SPS)वर Account तयार करण्यासाठी सूचना
SPS वर Account तयार करण्यापूर्वी आपल्याबरोबर खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.
- वैध आधार क्रमांक (केवळ भारतीय विद्यार्थ्यांसाठी लागू).
- वैध पासपोर्ट क्रमांक (केवळ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी लागू).
- वैध ई-मेल आयडी. ईमेल verify करण्यासाठी आपल्या ईमेलवर एक OTP पाठविला जाईल.
- वैध मोबाइल नंबर. मोबाईल verify करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठविला जाईल.
Student Profile System (SPS) वर प्रोफाइल तयार करण्यासाठी सूचना
SPS वर प्रोफाइल तयार करण्यापूर्वी आपल्याबरोबर खालील गोष्टी असणे आवश्यक आहे.
- PUNCODE: विद्यापीठाने प्रत्येक कॉलेजला एक 10 अंकी कोड दिला आहे. आपण आपल्या Login मधून तो शोधू शकता.
-
पात्रता क्रमांक: महाविद्यालय आपल्या प्रत्येक विध्यार्थ्याची पात्रता ही ऑनलाइन पोर्टलमध्ये करते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला हा क्रमांक प्राप्त होतो. प्रोफाइल तयार करण्यासाठी हा नंबर आवश्यक आहे. हा नंबर मिळविण्यासाठी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधा.
हा पात्रता क्रमांक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी लागू होत नाही.
- PRN: (कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक) हा क्रमांक विद्यार्थ्याला दिला जातो जेव्हा तो विद्यापीठाची परीक्षा पहिल्यांदा देतो. प्रोफाइल तयार करण्यासाठी हा क्रमांक आवश्यक आहे. हा क्रमांक विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर छापलेला असतो.
- मागील परीक्षेचे मार्कशीट: प्रोफाइल तयार करताना मागील परीक्षेचे मार्कशीट स्वतःबरोबर ठेवा.
- फोटो (पासपोर्ट आकाराचा): JPEG स्वरूपात पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करा आणि फोटोचा आकार 300KB पेक्षा कमी असावा.
- स्वाक्षरी फोटो: JPEG स्वरुपात आपल्या स्वाक्षरीची फोटो स्कॅन करा आणि फोटोचा आकार 50KB पेक्षा कमी असावा.
आपल्या प्रोफाइलमधील माहितीच्या आधारावर आपल्याला परीक्षा फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल, म्हणून कृपया प्रोफाइलमध्ये अचूक माहिती प्रदान करा.
प्रोफाइल तयार करण्याचे टप्पे
- Account तयार करा
- Login करा
- कोर्ससाठी नोंदणी करा
- वैयक्तिक माहिती भरा
वरील चार टप्पे पूर्ण केल्यानंतर आपले प्रोफाइल पूर्ण होईल आणि आपण डॅशबोर्डवरील Exam Form बटनावर क्लिक करून परीक्षा फॉर्म भरू शकता.